♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ७ वी विषय- मराठी १५. असे जगावे page no 70

इयत्ता  ७ वी   विषय- मराठी  १५. असे जगावे    page no  70

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  70   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 



व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  जीवन जगताना  कोणते अत्तर लावायला हवे असे कवी सांगतात   ?

 उत्तर :- ……………………………………

२ आयुष्याला कसे उत्तर द्यायला हवे    ? 

 उत्तर :- ……………………………………

३  कशाची गुलामी नको आहे ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  कोणाला मार्ग मिळतात  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  आपले पाय कोठे असायला हवे असे कवी सांगतात   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  संकटाला काय ठणकावून सांगायला हवे   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  दुनियातून जाताना काय व्हायला हवे असे कवी सांगतात   ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • आकाश निळे का दिसते? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी


  • लोभी व्यापारी | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी