इयत्ता ८ वी विषय- मराठी १६. चोच आणि चारा page no 72
खालील प्रश्न हे पान क्रमांक 72 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ कोणत्या पक्षाचे वर्णन बहिणाबाई आपल्या कवितेतून करतात ?
उत्तर :- ……………………………………
२ चोच हा पक्षाचा तोंडाचा भाग नाही असे लेखक का म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………
३ पक्षी चोचीचा उपयोग कशासाठी करतात ? .
उत्तर :- ……………………………………
४ पक्षाच्या चोचीच्या आकारावरून कोणते अंदाज बांधता येतात ? .
उत्तर :- ……………………………………
५. पक्ष्याची चोच कशी निर्माण झाली असे लेखक सांगतात ? .
उत्तर :- ……………………………………
६. पक्षाच्या चोचीच्या वरच्या व खालच्या भागाला काय म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
७. एगटूथ कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
८. कोणते पक्षी आपली लांब चोच वापरताना दिसतात ? .
उत्तर :- ……………………………………
- आकाश निळे का दिसते? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- लोभी व्यापारी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी