इयत्ता ५ वी विषय- परिसर 16. पाणी page no 77-78

इयत्ता   ५ वी  विषय- परिसर    16. पाणी       page no   77-78

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   77-78   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 


व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  पाण्याच्या अवस्था कोणत्या   ?

 उत्तर :- ……………………………………

२ पाणी केव्हा अशुद्ध होते   ? 

 उत्तर :- ……………………………………

३ पाणी प्रदूषित आहे असे आपण केव्हा म्हणतो  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते नदीत का सोडावे   ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   दुष्काळ म्हणजे काय  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  दुष्काळ ही कोणती आपत्ती आहे  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. पाण्याचे विविध उपयोग लिहा     ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.       जल व्यवस्थापन म्हणजे काय ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • फुलपाखरांचे रंग वेगवेगळे का असतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • जादुचे हरीण | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी



Leave a comment