इयत्ता ६ वी विषय- विज्ञान १२. साधी यंत्रे page no 84-86
मराठी अभ्यासाच्या खाली सेमी विद्यार्थ्यांना अभ्यास दिलेला आहे .
खालील प्रश्न हे पान क्रमांक 84-86 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ यंत्रे कशाला म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………
२ साधी यंत्रे कशाला म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………
३ गुंतागुंतीची यंत्रे कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
४ उत्तरण म्हणजे काय ? .
उत्तर :- ……………………………………
५. आर्किमिडीज स्क्रू विषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
६. पाचर कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
७. तरफ म्हणजे काय ? .
उत्तर :- ……………………………………
८. भारभूजा कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
९. बल् भुजा कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास
12. Simple Machines page no 84-86
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
Write the answers to the following questions in your notebook.
1 What are machines called?
Answer: – ………………………………… …
2 What are simple machines called?
Answer: -………………………………… …
3 What are complex machines called? .
Answer: – ………………………………… …
4 What is the an inclined plane? .
Answer: – ………………………………… …
5. Write information about Archimedes screw? .
Answer: -………………………………… …
6. What is a wedge? .
Answer: -………………………………… …
7. What is a lever? .
Answer: -………………………………… …
8. What is load arm called? .
Answer: -………………………………… …
9. What is effort arm called? .
Answer: -………………………………… …
- फुलपाखरांचे रंग वेगवेगळे का असतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- जादुचे हरीण | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी