इयत्ता ६ वी विषय- मराठी 17 बोटभर दुखण page no 66-67
खालील प्रश्न हे पान क्रमांक 66-67 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ लेखिकेच्या भाच्याने कोणता उपदेश दिला ?
उत्तर :- ……………………………………
२ लेखिकेच्या पोटात गोळा का आला ?
उत्तर :- ……………………………………
३ लेखिका जड अंतकरणाने घरी का परतली ? .
उत्तर :- ……………………………………
४ डॉक्टरांनी लेखिकेला कोणता उपाय सांगितला ? .
उत्तर :- ……………………………………
- सोप्या पद्धतीने कागदापासून साप बनवा
- ABCD चा शोध कोणी लावला मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी