इयत्ता ७ वी विषय- मराठी 14. कवितेची ओळख page no 66
खालील प्रश्न हे पान क्रमांक 66 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ बाबांना कशाचा कंटाळा आला आहे ?
उत्तर :- ……………………………………
२ बाबांनी पाहण्यात काय टाकून मागितले आहे ?
उत्तर :- ……………………………………
३ कशात कचऱ्याचे पीक येईल असे आई म्हणते ? .
उत्तर :- ……………………………………
४ कोणावाचुन सुधीर चे पान हलत नाही ? .
उत्तर :- ……………………………………
- सोप्या पद्धतीने मिकी माऊस चित्र काढा व रंगवा
- ABCD चा शोध कोणी लावला मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी