इयत्ता ५ वी विषय- मराठी 17 पुस्तके page no 49

इयत्ता ५ वी   विषय- मराठी      17 पुस्तके    page no 49  

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 49 वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  पुस्तके कोणाकोणाच्या गोष्टी सांगतात   ?

 उत्तर :- ……………………………………

२  पुस्तके कोणाजवळ राहू इच्छितात   ? 

 उत्तर :- ……………………………………

३  पाखरे कोठे  चिवचिवतात   ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  अक्षरे कोठे सळसळतात  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  परिकथा कोण  ऐकवते   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  पुस्तकात कशाचा मंत्र आहे   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  पुस्तकाची दुनिया कशी आहे   ? . 

 उत्तर :- ……………………………………

  • सोप्या पद्धतीने मिकी माऊस चित्र काढा व रंगवा




  • ABCD चा शोध कोणी लावला मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी



1 thought on “इयत्ता ५ वी विषय- मराठी 17 पुस्तके page no 49”

Leave a comment