इयत्ता ८ वी विषय- मराठी १४. फुलपाखरे page no 64-65
खालील प्रश्न हे पान क्रमांक ६४ वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ पावसाळ्यात सृष्टीचे स्वरूप कसे दिसतो?
उत्तर :- ……………………………………
२ कोण स्वतःशीच नाराज होऊन बसले होती ?
उत्तर :- ……………………………………
३ लेखकाचे मन कोठे वेधले गेले ? .
उत्तर :- ……………………………………
४ लेखकाने बागेचे वर्णन कसे केले आहे ? .
उत्तर :- ……………………………………
५. लेखकाला झेनिया झाडा विषयी विषयी आश्चर्य का वाटते ? .
उत्तर :- ……………………………………
६. लेखकाला कोणता भ्रम झाला ? .
उत्तर :- ……………………………………
७. कोणते दृश्य पाहून लेखकाच्या मनावरील मळभ नाहीसा झाला ? .
उत्तर :- ……………………………………
८. फुलपाखरा विषयी लेखकाच्या मनात कोणते विचार आले ? .
उत्तर :- ……………………………………
९. आपण आनंदी जीवनिका विसरून बसलो आहे असे लेखक सांगत आहे ? .
उत्तर :- ……………………………………
१०. आपण आपले जीवन कसे बनवले पाहिजे असे लेखक सांगतात ?
- तुम्हाला माहित आहे का की कागद कसा तयार होतो?मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- बुद्धिमान चहावाला | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी