♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ७ वी विषय- मराठी १४. कवितेची ओळख page no 64-65

इयत्ता  ७ वी    विषय- मराठी    १४.   कवितेची ओळख      page no  64-65

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  64-65   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   सुधीर ला शाळेत कोणता प्रकल्प दिला होता  ?

 उत्तर :- ……………………………………

२   काव्यप्रतिभा म्हणजे काय  ? 

 उत्तर :- ……………………………………

३ कवितेचे आकलन होण्यासाठी आजोबांनी कोणता उपाय सांगितला   ? . 

 उत्तर :- ……………………………………

४   आजी कोणती भाजी करण्यासाठी सांगत आहे ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   बाबांना कोठे जायची घाई आहे ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  आजोबा काय जोडून द्यायला सांगतात   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. ताई आजी आणि आजोबा यांना काय सांगते    ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.   थंडी पासून कोणती बचावाची युक्ती आजी सांगते  ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.    कविता कधी धीट बनते असे आज्जी सांगते? . 

 उत्तर :- ……………………………………


  • तुम्हाला माहित आहे का की कागद कसा तयार होतो?मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • बुद्धिमान चहावाला | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी



Leave a comment