इयत्ता ७ वी विषय- मराठी १४. कवितेची ओळख page no 64-65
खालील प्रश्न हे पान क्रमांक 64-65 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ सुधीर ला शाळेत कोणता प्रकल्प दिला होता ?
उत्तर :- ……………………………………
२ काव्यप्रतिभा म्हणजे काय ?
उत्तर :- ……………………………………
३ कवितेचे आकलन होण्यासाठी आजोबांनी कोणता उपाय सांगितला ? .
उत्तर :- ……………………………………
४ आजी कोणती भाजी करण्यासाठी सांगत आहे ? .
उत्तर :- ……………………………………
५. बाबांना कोठे जायची घाई आहे ? .
उत्तर :- ……………………………………
६. आजोबा काय जोडून द्यायला सांगतात ? .
उत्तर :- ……………………………………
७. ताई आजी आणि आजोबा यांना काय सांगते ? .
उत्तर :- ……………………………………
८. थंडी पासून कोणती बचावाची युक्ती आजी सांगते ? .
उत्तर :- ……………………………………
९. कविता कधी धीट बनते असे आज्जी सांगते? .
उत्तर :- ……………………………………
- तुम्हाला माहित आहे का की कागद कसा तयार होतो?मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- बुद्धिमान चहावाला | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी