इयत्ता ६ वी विषय- मराठी 17 दुखणं बोटभर page no 74
खालील प्रश्न हे पान क्रमांक 74 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ बऱ्याच चिट्ठी पाठवले नाही काय म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………
२ लेखिकेच्या बोटाला कशाने दुखापत झाली होती ?
उत्तर :- ……………………………………
३ इतरांनी आश्चर्याने तोंडात बोट का घातलं ? .
उत्तर :- ……………………………………
४ आश्चर्याने तोंडात बोट घातले याचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा ? .
उत्तर :- ……………………………………
५. लेखिकेला कपाळावर हात लावायची वेळ का आली ? .
उत्तर :- ……………………………………
६. लेखी केला कोणत्या जाहिरातीच्या आठवण आली ? .
उत्तर :- ……………………………………
७. लेखी केचे बोट का ताठले असावे असे लेखिकेला वाटते ? .
उत्तर :- ……………………………………
८. बोटासाठी लेखिकेने कोण कोणते उपाय केले ? .
उत्तर :- ……………………………………
- तुम्हाला माहित आहे का की कागद कसा तयार होतो?मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- बुद्धिमान चहावाला | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी