इयत्ता ५ वी विषय- परिसर अभ्यास 2 8 स्थिर जीवनाला सुरुवात page no 34-35
खालील प्रश्न हे पान क्रमांक 34-35 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी व खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ कोण कोणते पाळीव प्राणी माणसाला उपयोगी असतात ?
उत्तर :- ……………………………………
२ एखादा प्राणिजात माणसाळवण्यासाठी मुख्य पायऱ्या कोणत्या ?
उत्तर :- ……………………………………
३ पशुपालन कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
४ शेतीचे पुरावे कोठे मिळाले आहेत ? .
उत्तर :- ……………………………………
५. शेती करण्याचे श्रेय कोणाला दिले जाते ? .
उत्तर :- ……………………………………
६. शेतीमध्ये पेरणी करण्यासाठी कशाचा वापर केला जात असे ? .
उत्तर :- ……………………………………
७. शेतीच्या उत्पादनात वाढ व्हावी म्हणून लोक काय करू लागले ? .
उत्तर :- ……………………………………
८. कृषिप्रधान व्यवस्था कशी अस्तित्त्वात आली ? .
उत्तर :- ……………………………………
९. अन्नधान्य दीर्घकाळ टिकणे कसे शक्य झाले ? .
उत्तर :- ……………………………………
- तुम्हाला माहित आहे का की चंद्र कशापासून बनला आहे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- सोप्या पद्धतीने कागदापासून ख्रिसमस ग्रिटिंग कार्ड बनवा
- सोप्या पद्धतीने कागदापासून ख्रिसमस ग्रिटिंग कार्ड बनवा