इयत्ता ४ थी विषय- परिसर अभ्यास 2 13 बादशहाच्या हातावर तुरी दिल्या page no 50-51
खालील प्रश्न हे पान क्रमांक 50-51 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी व खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ बादशहाच्या भेटीसाठी शिवराय कोठे गेले ?
उत्तर :- ……………………………………
२ बादशहाच्या भेटीला जाताना शिवरायांसोबत कोण होते ?
उत्तर :- ……………………………………
३ बादशहाच्या महालात शिवरायांना कोठे उभा केले होते ? .
उत्तर :- ……………………………………
४ शिवराय रागारागाने महालाच्या बाहेर पडले ? .
उत्तर :- ……………………………………
५. बादशहाने कशी दगलबाजी केली ? .
उत्तर :- ……………………………………
६. शिवरायांनी कशाचे सोंग केले ? .
उत्तर :- ……………………………………
७. आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय केले ? .
उत्तर :- ……………………………………
८. शिवराय पेटार्यातून कसे पसार झाली याची माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
- तुम्हाला माहित आहे का की चंद्र कशापासून बनला आहे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- सोप्या पद्धतीने कागदापासून ख्रिसमस ग्रिटिंग कार्ड बनवा
- सोप्या पद्धतीने ख्रिसमस ट्री चित्र काढा व रंगवा
Do you mind if I quote a few of your posts as long as I provide
credit and sources back to your webpage? My blog is in the very same area oof interest as yours and my visitors would really benefit from some of the information you provide here.
Pleaqse let me know if this okay with you. Manny thanks! https://glassi-app.Blogspot.com/2025/08/how-to-download-glassi-casino-app-for.html