इयत्ता ३ री विषय- मराठी आम्ही चित्रावरून गोष्ट लिहितो page no 62

इयत्ता  ३ री  विषय- मराठी      आम्ही चित्रावरून गोष्ट लिहितो     page no 62

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   62  वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

खाली  चित्राचे निरीक्षण करा व या चित्रावरुन योग्य अशी गोष्ट आपल्या वहीत लिहा  व  त्याला नाव घ्या 

  • तुम्हाला माहित आहे का की चंद्र कशापासून बनला आहे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी

  • सोप्या पद्धतीने ख्रिसमस ट्री चित्र काढा व रंगवा

  • सोप्या पद्धतीने कागदापासून ख्रिसमस ग्रिटिंग कार्ड बनवा

Leave a comment