इयत्ता ४ थी विषय- परिसर अभ्यास 2 13 बादशहाच्या हातावर तुरी दिल्या page no 50-51

इयत्ता ४ थी   विषय-  परिसर अभ्यास 2  13 बादशहाच्या हातावर तुरी दिल्या      page no 50-51  

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  50-51  वरील आहेत 

  पाठ समजावून   घेण्यासाठी व  खालील व्हिडिओ  पाहण्यासाठी 

 व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  बादशहाच्या भेटीसाठी शिवराय कोठे गेले   ?

 उत्तर :- ……………………………………

२   बादशहाच्या भेटीला जाताना शिवरायांसोबत कोण होते  ? 

 उत्तर :- ……………………………………

३   बादशहाच्या महालात शिवरायांना कोठे उभा केले होते ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  शिवराय रागारागाने महालाच्या बाहेर  पडले   ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  बादशहाने कशी दगलबाजी केली   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  शिवरायांनी कशाचे  सोंग केले   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय केले    ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.   शिवराय पेटार्‍यातून कसे पसार झाली याची माहिती लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

  • तुम्हाला माहित आहे का की चंद्र कशापासून बनला आहे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी


  • सोप्या पद्धतीने कागदापासून ख्रिसमस ग्रिटिंग कार्ड बनवा

  • सोप्या पद्धतीने ख्रिसमस ट्री चित्र काढा व रंगवा

Leave a comment