इयत्ता १ ली विषय- मराठी शब्दखेळ page no 52

इयत्ता  १ ली   विषय- मराठी  शब्दखेळ        page no  52 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 52    वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा . 

खालील शब्द वाचा व ते शब्दाखाली असणाऱ्या . तो, ती, त  रकान्या, गटात  (कॉलम )मध्ये लिहा 

चित्र पहा व चित्राचे नाव  वहीत लिहून नावाच्या शेवटच्या अक्षराने दुसर्‍या चित्राचे नाव लिहा अशा प्रकारे शब्द साखळी पूर्ण करा

Leave a comment