इयत्ता १ ली विषय- मराठी शब्दखेळ page no 52
खालील प्रश्न हे पान क्रमांक 52 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
खालील शब्द वाचा व ते शब्दाखाली असणाऱ्या . तो, ती, त रकान्या, गटात (कॉलम )मध्ये लिहा
चित्र पहा व चित्राचे नाव वहीत लिहून नावाच्या शेवटच्या अक्षराने दुसर्या चित्राचे नाव लिहा अशा प्रकारे शब्द साखळी पूर्ण करा
Đọc xong cảm thấy tự tin hơn hẳn.