♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता २ री विषय- मराठी २१. आपला भारत page no 58

इयत्ता  २ री  विषय- मराठी   २१. आपला भारत        page no 58    

    खालील प्रश्न हे पान क्रमांक     वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  भारतात नद्या काठी काय आहे   ?

 उत्तर :- ……………………………………

२   भारत हा कोणाचा देश आहे ? 

 उत्तर :- ……………………………………

३ भारतातील पर्वत कसे आहेत  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४भारतातील पोशाख कसे आहेत  ? 

 उत्तर :- ……………………………………

५. भारतात कोणकोणती पिके होतात    ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  आपल्या भारताचा राष्ट्रध्वज कोणता आहे   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.    आपले राष्ट्रगीत कोणते आहे ? . 

 उत्तर :- ……………………………………

८. आपल्या देशाचे रक्षण कोण करतात   ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.  आपल्याला कशाचा अभिमान असायला हवा   ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • संख्यांचा चढता उतरता क्रम सोपी पद्धत




  • अगदी सोप्या पद्धतीने  कुंडीतील फुलाचे चित्र काढा व रंगवा 



Leave a comment