इयत्ता ७ वी विषय- इतिहास 7.स्वराज्याचा कारभार page no 29 – 30

इयत्ता ७ वी   विषय- इतिहास  7.स्वराज्याचा कारभार     page no   29 – 30

    खालील प्रश्न हे पान क्रमांक    29 – 30  वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  स्वराज्यात कोणता भाग समाविष्ट झाला होता  ?

 उत्तर :- ……………………………………

२  अष्टप्रधानमंडळ कसे बनले होते  ? 

 उत्तर :- ……………………………………

३  अष्टप्रधानांचे नेमणूक करणे किंवा त्यांना पदावरून दूर करण्याचे अधिकार कोणाला होते ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान यांची नेमणूक कशी केली होती    ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   अष्टप्रधानातील प्रधान व्यक्ती कोण होते ? . 

 उत्तर :- ……………………………………

६. अष्टप्रधानातील  प्रधानांची नावे ,पद व त्यांची कामे लिहा   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  शेतकऱ्यांना शेतसारा व कर यातून केव्हा सूट मिळत असे  ? . 

 उत्तर :- ……………………………………

८. बलुत असे कशाला म्हणतात    ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.  महाराजांनी लष्कराची विभागणी कोणत्या दोन भागात केली  ? . 

 उत्तर :- ……………………………………

१०  सरनोबत असे कोणाला म्हणले जात ? 

११. हेर खात्याकडे कोणते काम होते ? 

 उत्तर :- ……………………………………

१२ किल्ल्यांचा उपयोग कशासाठी केला जात असे ? 

 उत्तर :- ……………………………………


  • सोप्या पद्धतीने निसर्ग चित्र  



Leave a comment