इयत्ता ६ वी विषय- इतिहास ६. जनपदे आणि महाजनपद page no 26
खालील प्रश्न हे पान क्रमांक 26 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ जनपदे म्हणजे काय ?
उत्तर :- ……………………………………
२ कोणत्या साहित्यात जनपदे आढळतात ?
उत्तर :- ……………………………………
३ महाजन पदे कोणकोणते आहेत ? .
उत्तर :- ……………………………………
४ महाजनपदाची राजधानी कोणती होती ? .
उत्तर :- ……………………………………
५. जीवक हा वैद्य कोणाच्या दरबारात होता ? .
उत्तर :- ……………………………………
६. बिंबिसार ने कोणाचे शिष्यत्व स्वीकारले ? .
उत्तर :- ……………………………………
७. अवंती या प्रदेशाचा राजा कोण होता है ? .
उत्तर :- ……………………………………
८. अवंती या प्रदेशाची राजधानी कोणती होती ? .
उत्तर :- ……………………………………
९. गण परिषद कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
१०.संथगार कशाला म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………
- बुद्धिमान चहावाला | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी