इयत्ता ५ वी विषय- परिसर अभ्यास 2 धडा 6 अश्मयुग; दगडाची हत्यारे page no 25-26
खालील प्रश्न हे पान क्रमांक 25-26 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ कोणत्या गोष्टीवर साधनांची निवड अवलंबून असते ?
उत्तर :- ……………………………………
२ मानवाने तयार केलेली दगडी व हाडाची हत्यारे यांची नावे लिहा ?
उत्तर :- ……………………………………
३ अश्म म्हणजे काय ? .
उत्तर :- ……………………………………
४ अश्मयुग कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
५. अश्मयुग आचे कोणकोणते प्रकार पडतात ते लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
६. आघात तंत्र कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
७. तोड हत्यारे कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
८. तोड हत्यार याचा उपयोग मानव कशासाठी करायचा ? .
उत्तर :- ……………………………………
- जादुचे हरीण | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
- सोप्या पद्धतीने डॉल्फिन चे चित्र