इयत्ता ४ थी विषय- परिसर अभ्यास 2 धडा 11 शायिस्ताखानाची फजिती page no ४२

इयत्ता ४ थी    विषय-  परिसर अभ्यास 2   धडा  11 शायिस्ताखानाची फजिती        page no ४२  

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  ४२  वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  औरंगजेबाने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणाला पाठवले  ?

 उत्तर :- ……………………………………

२  शायिस्ताखानाने कोणत्या किल्ल्याला वेढा दिला   ? 

 उत्तर :- ……………………………………

३  शायिस्ताखानाचे सैन्य  हैराण का झाले ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ फिरंगोजी नरसाळा हे कोणत्या किल्ल्याचे किल्लेदार होते   ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  शायिस्ताखानाने फिरंगोजी नरसाळा यांना कोणते आमिष दाखवले  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  शायिस्ताखानाने पुण्यात कोठे मुक्काम ठोकला ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.   शिवरायांनी कोणता धाडसी बेत आखला ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • जादुचे हरीण | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




  • सोप्या पद्धतीने फुलपाखराचे चित्र 



Leave a comment