इयत्ता ८ वी विषय- इतिहास ७ असहकार चळवळ page no 36-37

इयत्ता ८ वी   विषय- इतिहास   ७ असहकार चळवळ   page no  36-37  

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 36-37  वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   गांधीयुग कोणत्या  कालावधीला  म्हणतात     ?

 उत्तर :- ……………………………………

२    महात्मा गांधी  वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी कोठे  गेले होते ? 

 उत्तर :- ……………………………………

३   दक्षिण आफ्रिकेत हिंदी लोकांना कशी वागणूक मिळत होती ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी गांधीजींनी कोणता मार्ग अवलंबला  ? .

 उत्तर :- ……………………………………

५. सत्याग्रह म्हणजे काय हे सांगून त्या विषयी माहिती लिहा   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६. महात्मा गांधी यांच्यावर कोणाच्या विचारांचा प्रभाव पडला   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. चंपारण्य सत्याग्रह विषयी माहिती लिहा   ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.  रौलट कायदा या विषयी केलेल्या सत्याग्रहा विषयी माहिती लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.   जालियनवाला बाग हत्याकांड का विषयी माहिती लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • सोप्या पद्धतीने कमळाचे चित्र



Leave a comment