इयत्ता ५ वी विषय- परिसर अभ्यास 2 धडा 6 अश्मयुग; दगडाची हत्यारे page no 25-26

इयत्ता ५ वी   विषय-  परिसर अभ्यास 2  धडा 6 अश्मयुग; दगडाची हत्यारे    page no   25-26

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 25-26    वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  कोणत्या गोष्टीवर साधनांची निवड अवलंबून असते  ?

 उत्तर :- ……………………………………

२ मानवाने तयार केलेली दगडी व हाडाची हत्यारे यांची नावे लिहा   ? 

 उत्तर :- ……………………………………

३  अश्म म्हणजे काय ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  अश्मयुग कशाला म्हणतात  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  अश्मयुग आचे कोणकोणते प्रकार पडतात ते लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  आघात तंत्र कशाला म्हणतात  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. तोड हत्यारे कशाला म्हणतात   ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.  तोड हत्यार याचा उपयोग मानव कशासाठी करायचा   ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • जादुचे हरीण | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




  • सोप्या पद्धतीने डॉल्फिन चे चित्र



Leave a comment