school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software
इयत्ता ८ वी विषय- भूगोल 5.सागरी प्रवाह page no 32 ते 33
खालील प्रश्न हे पान क्रमांक 32 ते 33 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ पृथ्वीच्या परिवलनाचा सागरी प्रवाह वर काय परिणाम होतोh ?
उत्तर :- ……………………………………
२ सागरी प्रवाहाचा वेग ताशी किती असतो ?
उत्तर :- ……………………………………
३ सागरी प्रवाहाच्या मानवी जीवनावर कोणता परिणाम होतो त्याची माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
४ उष्ण व शीत प्रवाह एकत्र आल्यानंतर माशांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर का होते ? .
उत्तर :- ……………………………………
५. उष्ण व शीत प्रवाह एकत्र या ठिकाणी कोणते धोके निर्माण होतात ? .
उत्तर :- ……………………………………
६. खोल पाण्यातील प्रवाह कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
७. खोल सागरी प्रवाह चे महत्व लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
- गवताचं पातं वार्यावर डोलतं
- संख्यांचा चढता उतरता क्रम सोपी पद्धत
- तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ? मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे आपल्या मराठी भाषेतून असलेले व्हिडिओ पहा