इयत्ता 3 री विषय- मराठी 11 स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा page no ३७ व ३८

 school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software

इयत्ता  3 री     विषय- मराठी   11 स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा       page no  ३७ व ३८

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  ३७ व ३८    वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  संत गाडगे महाराजांनी लोक गाडगे महाराज का म्हणत असत   ?

 उत्तर :- ……………………………………

२ संत गाडगेबाबांचा कोणता ध्यास होता    ? 

 उत्तर :- ……………………………………

३  संत गाडगेबाबा लोकांना कळवळून काय म्हणायचे  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ संत गाडगेबाबा यांनी लोककल्याणासाठी काय केले ते लिहा   ? .

 उत्तर :- ……………………………………

५.    संत गाडगेबाबा यांचा देव कोणता होता  ? . 

 उत्तर :- ……………………………………

 school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software

  • गवताचं पातं वार्‍यावर डोलतं

  • आनंदाचे गाणे

Leave a comment