इयत्ता २ री विषय- मराठी १२. पाऊसफुले page no 29
खालील प्रश्न हे पान क्रमांक २९ व ३० वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ कोण लवकर उठला ?
उत्तर :- ……………………………………
२ ससोबा नेआईला काय विचारले ?
उत्तर :- ……………………………………
३ आकाशात काय भरून आले होते ? .
उत्तर :- ……………………………………
४ कसा पाऊस येईल असे आईने सांगितले ? .
उत्तर :- ……………………………………
५. पावसाची बातमी ससोबाला कोणाला सांगायची होती ? .
उत्तर :- ……………………………………
- सोप्या पद्धतीने पोपटाचे चित्र कसे काढावे ?