इयत्ता ४ थी विषय- मराठी 10 धाडसी हाली page no 33

school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software

इयत्ता   ४ थी   विषय- मराठी  10 धाडसी हाली    page no   33

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  33   वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

https://youtu.be/Go30v56_vsw

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१ हालीला कोणाच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता    ?

 उत्तर :- ……………………………………

२ हालीला  कोणता पुरस्कार मिळाला होता    ? 

 उत्तर :- ……………………………………

३ हालीला कशाबद्दल पुरस्कार मिळाला होता  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  हाली कोठे राहत होती    ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   आदिवासींचे जीवन कशावर अवलंबून असते ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.   हाली जंगलात कशासाठी गेली होती  ? . 

 उत्तर :- ……………………………………

यापुढील प्रश्न आपण पुढील भागात पाहणार आहोत 

school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software

  • तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ?  मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे  आपल्या मराठी भाषेतून असलेले   व्हिडिओ पहा

  • अगदी सोप्या पद्धतीने  कुंडीतील फुलाचे चित्र काढा व रंगवा 

Leave a comment