♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ५ वी विषय- मराठी 11 कठीण समय येता page no 32

school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software

इयत्ता ५ वी    विषय- मराठी  11 कठीण समय येता         page no 32

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  32   वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   कोणत्या गावात साखर  कारखाना  होता  ?

 उत्तर :- ……………………………………

२  कारखान्यापर्यंत चा रस्ता कसा होता   ? 

 उत्तर :- ……………………………………

३  खड्ड्या जवळ येताच बैलगाडीला काय झाले  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  मोटारसायकलवरील तरुणाने कोठे गेला   ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  घटनास्थळी  मदत करायला  कोण धावून  आले    ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  शाळेतील मुलांनी गाडीवानाला कशी मदत केली   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  सर्वांच्या काळजात  धस्स का झाले   ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.   काळजात  धस्स वाक्यात उपयोग करा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

या पुढील प्रश्न  आपण पुढील भागात पाहणार  आहोत. 

school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software

  • तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ?  मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे  आपल्या मराठी भाषेतून असलेले   व्हिडिओ पहा

  • अगदी सोप्या पद्धतीने  कुंडीतील फुलाचे चित्र काढा व रंगवा 

Leave a comment