इयत्ता ६ वी विषय – विज्ञान अभ्यास पदार्थ सभोवतालचे – अवस्था आणि गुणधर्म page no 36-37
(सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी प्रश्नांच्या खाली अभ्यास दिलेला आहे .).
आज आपण या धड्यातील पान क्रमांक 36-37 वरील प्रश्न पाहणार आहोत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
१ संप्लवन कशाला म्हणतात ?
उत्तर – …………………………….
२ संप्लवन शील पदार्थांची नावे लिहा ?
उत्तर – …………………………….
३. कशाच्या अभ्यासाने आपल्याला पदार्थ ओळखता येतो ?
उत्तर – …………………………….
खालील व्हिडिओ पहा
४. ठिसूळ पदार्थ कशाला म्हणतात ?
उत्तर – …………………………….
५. स्थितिस्थापकता कशाला म्हणतात ?
उत्तर – …………………………….
६ प्रवाहिता कशाला म्हणतात ?
उत्तर – …………………………….
७ एखाद्या पदार्थाची घनता कशी ठरते ?
उत्तर – …………………………….
यापुढील घटकावर आधारित प्रश्न आपण पुढील भागात पहाणार आहोत
अत्यंत सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलायला शिका , सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलायचे हे मराठीतून सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
सेमी च्या विद्यार्थ्यांनी खालील व्हिडिओ पहावा
Write the answers to the following questions in your notebook
1 What is Sublimation called?
Answer …………………………….
Write the names of 2 Sublimation substances
Answer …………………………….
3. How can we identify substances?
Answer …………………………….
4. What is brittleness. substance called?
Answer …………………………….
5. What is elasticity?
Answer …………………………….
6 What is fluidity?
Answer …………………………….
7 How is the density of a substance determined?
Answer …………………………….
We will look at the next section based on the following questions