खालील व्हिडिओ पहा धडा समजावून घ्या व्हिडिओ खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
खालील प्रश्न ही पान क्रमांक 12 ते पान क्रमांक 13 पर्यंत आहेत
खालील प्रश्नांची उत्तरे सांगा ?
- पृथ्वीचा सुमारे किती टक्के भाग जमिनीने व्यापलेला आहे ?
उत्तर – …………………………………………..
- पृथ्वीवरील खंडांची नावे लिहा ?
उत्तर – …………………………………………..
- सर्वात मोठा खंड कोणता आहे ?
उत्तर – …………………………………………..
- महासागरांची नावे लिहा ?
उत्तर – …………………………………………..
- आपण समुद्राचे पाणी का पिऊ शकत नाही ?
उत्तर – …………………………………………..
6 महासागराचे भाग कोणकोणते आहेत ?
उत्तर – ………………………………………….
7 . जलरूप पैकी सर्वात मोठे व सर्वात लहान काय असते?
उत्तर – ………………………………………….
8. सरोवर कशाला म्हणतात ?
उत्तर – ………………………………………….
9. हिमकण कसे तयार होतात ? .
उत्तर – ………………………………………….
10 . भूजल कशाला म्हणतात ?
उत्तर – ………………………………………….
11. जलावरण कशाला म्हणतात ?
उत्तर – ………………………………………….
- आनंदाचे गाणे
- संख्यांचा चढता उतरता क्रम सोपी पद्धत