खालील व्हिडिओ पहा धडा समजावून घ्या व्हिडिओ खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे सांगा ?
- पाण्यात विरघळणाऱ्या पदार्थांची नावे लिहा ?
उत्तर – …………………………………………..
- पाण्यात न विरघळणारे पदार्थांची नावे लिहा ?
उत्तर – …………………………………………..
- द्रावण म्हणजे काय ?
उत्तर – …………………………………………..
- सलाईन मध्ये काय असते ?
उत्तर – …………………………………………..
- आपण समुद्राचे पाणी का पिऊ शकत नाही ?
उत्तर – …………………………………………..
6 सोडावॉटरच्या बॉटल मध्ये काय असते ?
उत्तर – ………………………………………….
7 . .तरंगणाऱ्या वस्तू पाण्यावर का तरंगतात ?
उत्तर – ………………………………………….
8. तरंगणाऱ्या वस्तूंची नावे लिहा
उत्तर – ………………………………………….
9. बुडणाऱ्या वस्तूंची नावे लिहा .
उत्तर – ………………………………………….