खालील व्हिडिओ पहावं धडा समजावून घ्या धड्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सांगण्याचा प्रयत्न करा व वहीत लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे सांगा ?
- मनुली का सुखावली होती ?
उत्तर – …………………………………………..
- आज काय झाले आहे असे म्हणून मनू लीला वाटले ?
उत्तर – …………………………………………..
- पतंग पाहून म्हणून मनू लीला काय वाटले ?
उत्तर – …………………………………………..
- कशाची पाने खिडकीतून आत आली ?
उत्तर – …………………………………………..
- झाडाची पाने पाहून म्हणू मनू लीला काय वाटले ?
उत्तर – …………………………………………..