चतुर हिराबाई
खालील व्हिडिओ पहावं धडा समजावून घ्या धड्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सांगण्याचा प्रयत्न करा व वहीत लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे सांगा ?
- दुसरा बैल कोठे गेला होता ?
उत्तर – …………………………………………..
- माणिक च्या बायकोचे नाव काय होते ?
उत्तर – …………………………………………..
- हिराबाई कशी होती ?
उत्तर – …………………………………………..
- हिराबाईने बैलाच्या डोळ्यांवर हात ठेवून काय विचारले ?
उत्तर – …………………………………………..
- चोराने हिराबाई ला काय उत्तर दिले ?
उत्तर – …………………………………………..