इयत्ता ८ वी विषय – इंग्रजी 3.2 The song of songs page no 61
खालील प्रश्न हे पान क्रमांक 61 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 Who was Tansen’s mentor? तानसेन यांचे गुरु कोण होते?
Answer:- ………………………………
2 What trick did Tansen use to get Haridas to sing?हरिदास यांनी गाणे गाण्यासाठी तानसेन यांनी कोणती युक्ती केली ?
Answer:- ………………………………
3. Why did Saint Haridas exasperated on Tansen?संत हरिदास तांसेन वर का रागावlले ?
Answer:- ………………………………
4 What did Akbar ask Tansen?अकबराने तानसेनला काय विचारले ?
Answer:- ………………………………
5 Why Saint Haridas could sing so well said Tansen ?संत हरिदास इतके चांगले गाणे का गाऊ शकतात असे तानसेन यांनी सांगितले ?
Answer:- ………………………………
या पाठाचा Workshop Page no 62 सोडवण्यासाठी खालील व्हिडिओ पहा
- गवताचं पातं वार्यावर डोलतं
- जादूचे आंबे | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी