इयत्ता ७ वी विषय – इंग्रजी THE WELCOME page no 65
खालील प्रश्न हे पान क्रमांक 65 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 What Med tells Mom ?काम करणारी स्त्री आईला काय सांगते ?
Answer:- ………………………………
2 What does the little boy want from Chaturbhuj?लहान मुलगा चतुर्भुज याला काय मागतो ?
Answer:- ………………………………
3. What will the mother give to the cat? मांजराला आई काय देणार आहे ?
Answer:- ………………………………
4 What does Chaturbhuj say to his mother in anger?रागावून चतुर्भुज त्याच्या आईला काय म्हणतो ?
Answer:- ………………………………
5 What does Aunt say to Chaturbhuj ?काकू चतुर्भूज याला काय सांगते ?
Answer:- ………………………………
6 What the little girl shows Harikaka ? लहान मुलगी हरिकाका यांना काय दाखवते ?
Answer:- ………………………………
- गवताचं पातं वार्यावर डोलतं
- जादूचे आंबे | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी