इयत्ता ७ वी विषय- मराठी मल्लखांब page no 96
खालील प्रश्न हे पान क्रमांक 96 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ मल्लखांब हे नाव कसे पडले ?
उत्तर :- ……………………………………
२ मल्लखांबाचे जनक कोण होते ?
उत्तर :- ……………………………………
३ मल्लखांब यावर व्यायाम केल्याने कोणता फायदा होतो ? .
उत्तर :- ……………………………………
४ मल्लखांबाचे अंग कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
५. मल्लखांबाचे मान कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
६. मल्लखांबाचे बोंड कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
७. मल्लखांब यावरील कौशल्याचे कोणकोणत्या प्रकारात वर्गीकरण केलेले आहे ? .
उत्तर :- ……………………………………
८. तुमच्या आवडत्या खेळाविषयी दहा ओळीत माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
- तुम्हाला माहित आहे का की चंद्र कशापासून बनला आहे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- जादुचे हरीण | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा
Fascinating blog! Is your them custom made or did you download it from somewhere?
A thueme like yours with a few simple adjustements would really make my blog shine.
Please let mme know where you got your theme. With thanks https://hallofgodsinglassi.wordpress.com/