इयत्ता ६ वी विषय- मराठी 25 नवा पैलू page no 97-98
खालील प्रश्न हे पान क्रमांक 97-98 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ मुलाचे नाव काय होते ?
उत्तर :- ……………………………………
२ आजी विचारात का पडली ?
उत्तर :- ……………………………………
३ आजीच्या डोळ्यात पाणी का आले? .
उत्तर :- ……………………………………
४ आजी दिनूला घेऊन शहराच्या डॉक्टरकडे का आली होती आ? .
उत्तर :- ……………………………………
५. आजींना भेटलेल्या शिक्षिकेचे नाव काय होते ? .
उत्तर :- ……………………………………
६. वत्सला कोणत्या शाळेत शिक्षिका होती ? .
उत्तर :- ……………………………………
७. वत्सला हिने कोणता विचार केला होता? .
उत्तर :- ……………………………………
- तुम्हाला माहित आहे का की चंद्र कशापासून बनला आहे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- जादुचे हरीण | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा