♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ५ वी विषय- मराठी 23 छत्रपती राजर्षी शाहू महाराज page no 73 -74

इयत्ता   ५ वी  विषय- मराठी 23 छत्रपती राजर्षी शाहू महाराज         page no   73 -74

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 73 -74   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 




व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या विषयी लोक काय बोलायला लागले ?

 उत्तर :- ……………………………………

२  महाराजांनी व्यापाऱ्यांच्या बैठकीत काय सांगितले  ? 

 उत्तर :- ……………………………………

३  सामान्य गरीब जनतेला धान्य मिळावे यासाठी महाराजांनी कोण- कोणती व्यवस्था केली ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   पाण्याच्या प्रश्नासंबंधी महाराजांनी कोणता आदेश दिला   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.   शाहू महाराजांचा जीव वर खाली का होऊ लागला  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  जित्राबासाठी महाराजांनी कोणत्या सोयी केल्या   ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.   महाराजांनी शिशु संगोपन गृह चालू करण्याचा हुकूम का दिला  ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • तुम्हाला माहित आहे का की चंद्र कशापासून बनला आहे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • जादुचे हरीण | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा