♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 14


विषय  – मराठी 

 प्रश्नार्थक सर्वनाम

मी, कोणते, तू, तुम्ही,तो,त्या, कोण, ती, आम्ही, कोणी,त्या, काय, कोणाला, आपण,त्याला,तू, स्वतः,कोणती,ह्या

ही सर्व प्रश्नार्थक सर्वनामे आहेत

• पुढील संवादात रिकाम्या जागी कंसातील सर्वनाम निवडून लिही.

रेश्मा: अरे व्वा! तू. आलीस? तुझ्या सोबत … आले आहे ? (कोणाच्या, ते, कधी, कोण) 

सुनिता: अगं, बाबा इकडेच येत होते, मग . ..त्यांच्यासोबत आले. (आपण, मी, कधी, त्यांच्या) 

रेश्मा : ….. खायला . बनवू ? (तिच्या, मी, काय, त्यांच्या) 

सुनिता: नको……जेवूनच निघालो. (त्या, आम्ही, मी, आपण)

विषय  – गणित

विषय  – इंग्रजी

Activity-14

A) Read the story on 1.6 Tit for Tat. Look at the following pictures and circle the pictures for the words that are there in the story. 

1.6 Tit for Tat. वरील गोष्ट वाचा व खालीलपैकी कोणती चित्रे गोष्टीत आहेत त्यांना गोलकरा

 B) Read the following sentences carefully. Arrange them in the order of the incidents happening in the story. 

खालील घटनांचा योग्य क्रम लावा 

1. The camel took a dip in the river. 

2. The farmer beat the camel up. 

3. They ate the sugarcanes.

 4. The naughty jackal learnt his lesson. 

5. The camel and the jackal started coming back. 

6. The jackal and the camel crossed the river to eat sugarcanes. 

7. The jackal started howling.

विषय  – परिसर अभ्यास  कृतिपत्रिका १३ 

संदर्भ : इयत्ता 6वी बल व बलाचे प्रकार

1. तुम्ही सायकल चालवताना निरीक्षण करा व त्याकरिता कोणकोणती बले कार्य करतात ते ओळखा.

2. एक स्प्रिंग घ्या व तिच्या दोन्ही टोकांकडे दाब द्या. याकरिता तुम्ही कोणत्या बलाचा उपयोग केला ते ओळखा.

3. दिलेल्या चित्रामध्ये कोणकोणत्या बलाचा वापर होतो ते ओळखा व त्यावर खूण करा.

1. स्नायू बल. 2. यांत्रिक बल. 3. वरील दोन्ही.

2. फुटबॉल खेळत असताना चेंडू कशामुळे गतिमान होतो ? त्याची दिशा कशी बदलते ते सांगा.

विषय  -इतिहास 

संदर्भ : :- इयत्ता ६ वी   पाठ-2) इतिहासाची साधने

१. लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जातो?

उत्तर : ………………………………………….

२. तुम्हाला एक जुने नाणे सापडले तर तुम्ही काय कराल ?

उत्तर : ………………………………………….

३. तुमच्या घरात असलेल्या आजी आजोबांच्या काळातील वस्तू अथवा साहित्याची यादी करा

उत्तर : ………………………………………….

4) शिवाजी महाराजांच्या काळातील चलन कोणत्या नावाने ओळखले जात असे. ते शोधा ?

उत्तर : ………………………………………….

5) कोणत्याही नाण्यावरून त्या काळातील कोणती राजे व राजवट होती ते शोधा.

उत्तर : ………………………………………….


विषय  – हिंदी

कठपुतली

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करादररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा