इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 14
विषय – मराठी
सूचनाफलक व जाहिरात वाचन
खालील सूचना फलकाचे निरीक्षण करा

खालील सूचना फलकाचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा

१) वरील जाहिरात कशाशी संबंधित आहे?
उत्तर : ………………………………………….
२) सहलीसाठी किती विद्यार्थ्यांना प्रवेश देणार आहेत?
उत्तर : ………………………………………….
३) सहलीची फी किती रूपये आहे?
उत्तर : ………………………………………….
४) वरील जाहिरात कोणी दिली आहे?
उत्तर : ………………………………………….
५) सहभागी विद्यार्थ्यांना कोणती तयारी करण्यास सांगितली आहे?
उत्तर : ………………………………………….
६)पक्षी निरीक्षण सहलीसाठी कोणते स्थळ निवडले आहे?
उत्तर : ………………………………………….
७) सहल किती दिवसांची आहे?
उत्तर : ………………………………………….
८) सहलीचे आयोजन फेब्रुवारी महिन्यात का केलेले आहे?
उत्तर : ………………………………………….
९) जाहिरातीत सुवर्णसंधी हा शब्द का वापरला असेल?
उत्तर : ………………………………………….
विषय – गणित

वजाबाकी करा.
(1) 8.57,513 – 4,82.256
(2) 13,17,519 – 10,07,423
(4) 45,43,827 – 12,05,938
(5) 70,12,345- 28,64,547
(3) 68.34,501 – 23,57,823
(6) 38,01,213 – 37,54,648
1. प्रथमेशला 27.450 रुपयांचा एक लॅपटॉप घ्यायचा आहे. त्याच्याजवळ 22.975 रुपये आहेत, तर लॅपटॉप घेण्यासाठी त्याला आणखी किती रक्कम लागेल ?
2. एका वर्षी एका कंपनीने 44,73 स्कूटर्स तयार केल्या. दुसऱ्या वर्षी 43.150 स्कूटर्स तयार केल्या, तर कंपनीने पहिल्या वर्षी किती जास्त स्कूटर्स तयार केल्या ?
3. एका शहरात पुरुषांची संख्या 16,37,856 असून स्त्रियांची संख्या 16,52.978 आहे, तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा किती जास्त आहे ?
4. एका संस्थेने सामाजिक उपक्रमासाठी 25,00,000 रुपये जमा करण्याचे ठरवले होते. लोकवर्गणी व इतर मदतीतून संस्थेला 26,57,340 रुपये मिळाले, तर संस्थेला ठरवल्यापेक्षा किती रक्कम जास्त मिळाली ?
5 23,849 व 27,056 या संख्या घेऊन बजाबाकीचे उदाहरण तयार करा व सोडवा.
विषय – इंग्रजी
Template No: 14
खालील जोड्या विरुद्धार्थी च्या जोड्या जुळवा


विषय – परिसर अभ्यास कृतिपत्रिका १३
संदर्भ : इयत्ता पाचवी पाठ क्रमांक 17 (वस्त्र आपली गरज )




विषय -भूगोल
१) तुम्हाला पाणी कोठून मिळते ?
उत्तर : ………………………………………….
२) तुम्हास माहीत असणारे पाण्याचे स्त्रोत कोणते ?
उत्तर : ………………………………………….
३)पावसामुळे जमिनीवर पडणारे पाणी कोठे जाते ?
उत्तर : ………………………………………….
4 पृथ्वीच्या जलावरणात कशाचा समावेश आहे ?
उत्तर : ………………………………………….
5 महासागर मानवासाठी कसा महत्वाचा आहे ते लिहा.
उत्तर : ………………………………………….
विषय – हिंदी
1 कविता का लय के साथ मुखर वाचन करे |
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

2 नीम के पेड़ का महत्त्व लिखे ।
जवाब ……………………………………….
3 नीम की पत्ती चबाने पर उसका स्वाद कैसा लगता है ?
जवाब ……………………………………….
4 नीम से क्या क्या बनाया जाता है ?
जवाब ……………………………………….