♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 5 वी सेतू अभ्यास दिवस 14

इ 5 वी  सेतू अभ्यास दिवस 14

विषय  – मराठी 

मुकवाचन 

इ. ४ थी च्या पाठ्यपुस्तकातील पान नं २२ वरील ८. गुणग्राहक राजा हा पाठ मनामध्ये वाचा 

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा . 

      १.  फेर फटक्यास कोण  निघाले होते  ? 

      उत्तर :- …………………………………………..

       २.महाराजांच्या बरोबर कोण होते  ?   

      उत्तर :- …………………………………………..

      ३. मुले कोणता खेळ खेळत होती ?

     उत्तर :- …………………………………………..

      ४. मुलांना खेळताना पाहून महाराजांनी काय केले   ?

     उत्तर :- …………………………………………..

      5. राजवाड्यात परत आल्यावर महाराजांनी हुकूम दिला  ? 

      उत्तर :- …………………………………………..

     ६. खेळ खेळणाऱ्या मुलांची नावे काय होती    ? 

उत्तर :- …………………………………………..

विषय  – गणित


विषय  – इंग्रजी

 खाली दाखवलेले ग्रीटिंग कार्ड काळजीपूर्वक पहा 

Look at the picture, think on it and make a colorful message or Greeting card.

(चित्र पहा, विचार करा आणि त्यावर आधारित एक मेसेज किंवा शुभेच्छाकार्ड बनवा.)

विषय  – परिसर अभ्यास  कृतिपत्रिका १३ 

संदर्भ : इयत्ता चौथी, प्रकरण 13, दिशा व नकाशा

विषय  – परिसर अभ्यास  2

संदर्भ :- इयत्ता चौथी : प्रकरण : १३) बादशाहाच्या हातावर तुरी दिल्या

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

१) पुरंदर किल्याला कोणी वेढा दिला होता?

उत्तर : ………………………………………….

२)पुरंदरचा तह कोणात झाला?

उत्तर : ………………………………………….

३) पुरंदरच्या तहात काय ठरले होते?

उत्तर : ………………………………………….

4) शिवाजी महाराजांनी आग्र्याहून येताना संभाजीराजांना कोठे सुरक्षित ठेवले?

उत्तर : ………………………………………….

5) आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय काय केले?

उत्तर : ………………………………………….

6) शिवाजी महाराजांनी आपली सुटका करून घेण्यासाठी कोणती युक्ती केली?

उत्तर : ………………………………………….

उपक्रम
शिवराय आग्र्याच्या सुटकेतून सुटून आल्याचे प्रसंगचित्र तयार कर.