खालील व्हिडिओ फक्त पान क्रमांक 16 ते पान क्रमांक 18 पर्यंत पहा धडा समजावून घ्या व्हिडिओ खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा ( सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी मराठी प्रश्नांच्या खाली व्हिडिओ अभ्यास दिलेला आहे )
खालील प्रश्न ही पान क्रमांक 16 ते पान क्रमांक 18 पर्यंत आहेत
खालील प्रश्नांची उत्तरे सांगा ?
- हवा हे कशाचे मिश्रण आहे ?
उत्तर – …………………………………………..
- इतर पदार्थांचे प्रमाण हवेला काय असते ?
उत्तर – …………………………………………..
- वातावरणाचा दाब म्हणजे काय ?
उत्तर – …………………………………………..
- वातावरणाचा दाब सर्व दिशांना कसा असतो ?
उत्तर – …………………………………………..
- हवेचे तापमान वाढले की, त्या चा हवेच्या दाबावर काय परिणाम होतो?
उत्तर – …………………………………………..
6 हवा कोणत्या दाबाकडून कोणत्या दाबाकडे वाहते ?
उत्तर – ………………………………………….
7 . हवेचे तापमान वाढले की हवेच्या कोणत्या क्षमतेत वाढ होते ?
उत्तर – ………………………………………….
8. पावसाळ्यात कपडे लवकर का वाळत नाहीत ?
उत्तर – ………………………………………….
9. प्रकाशाचे विकिरण कशाला म्हणतात ? .
उत्तर – ………………………………………….
10 .वनस्पतीच्या मुळाचे महत्व लिहा ?
उत्तर – ………………………………………….
सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी
3. Properties of Natural Resources
सेमी च्या विद्यार्थ्यांनी खालील व्हिडिओ पहावा
1.Why is air called a homogeneous mixture??
Answer – ………………………………………… ..
2.What are the uses of the various gases in air ??
Answer – ………………………………………… ..
3.What is atmospheric pressure?
Answer – ………………………………………… ..
4.How is the atmospheric pressure in all directions?
Answer – ………………………………………… ..
5.As air temperature rises, what effect does it have on air pressure?
Answer – ………………………………………… ..
6 From which pressure does air flow?
Answer -. ………………………………………… ..
7. What air capacity increases as air temperature rises?
Answer -. ………………………………………… ..
8. Why don’t clothes dry quickly in the rainy season?
Answer -. ………………………………………… ..
9. What is scattering of light.called? .
Answer -. ………………………………………… ..
- आनंदाचे गाणे
- गवताचं पातं वार्यावर डोलतं