♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ७ वी विषय- भूगोल 1 ऋतू निर्मिती भाग 1 page no 1

इयत्ता  ७ वी  विषय-    भूगोल  1 ऋतू निर्मिती  भाग 1   page no  1 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  1   वरील आहेत 

     घटक समजावून घेण्यासाठी व व्हिडीओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   पृथ्वीच्या परिवलनास साठी किती तास लागतात ?

 उत्तर :- ……………………………………

२   कालगणना कशामुळे कशामुळे शक्य झाले आहे? 

 उत्तर :- ……………………………………

३ पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४   आपला देश कोणत्या गोलार्धामध्ये आहे ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  पृथ्वी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते   ? . 

 उत्तर :- ……………………………………

दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 

Leave a comment