इयत्ता ६ वी विषय- भूगोल पृथ्वी आणि वृत्ते page no 1-4
खालील प्रश्न हे पान क्रमांक 1-4 वरील आहेत
घटक समजावून घेण्यासाठी व व्हिडीओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ मानवाने पृथ्वी गोल का निर्माण केला ?
उत्तर :- ……………………………………
२ अक्षवृत्त कशाला म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………
३ अक्षांश कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
४ उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
५. उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव व कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
६. उत्तर ध्रुव विषुवृत्तावर दक्षिण ध्रुवावर दाखवणारी आकृती काढा ? .
उत्तर :- ……………………………………
- खर्या मित्रांची ओळख | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी