इयत्ता ७ वी विषय- भूगोल ऋतू निर्मिती भाग 2 page no 48-49
खालील प्रश्न हे पान क्रमांक 48-49 वरील आहेत
घटक समजावून घेण्यासाठी व व्हिडीओ भाग ५ पाहण्यासाठी
घटक समजावून घेण्यासाठी व व्हिडीओ भाग ६ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ अयनदिन कशाला म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………
२ उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता ?
उत्तर :- ……………………………………
३ दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता ? .
उत्तर :- ……………………………………
४ कशाचा विचार करून ऋतू ठरवले आहेत ? .
उत्तर :- ……………………………………
५. कोणते चार ऋतू आहेत ? .
उत्तर :- ……………………………………
६. ऋतुचक्राचा सजीवांवर होणारा परिणाम लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
- तुम्हाला माहित आहे का की खरच मासे झोपतात का ? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी