इयत्ता ६ वी विषय- भूगोल ८. नैसर्गिक संसाधन page no 46-49

इयत्ता  ६ वी  विषय-    भूगोल    ८. नैसर्गिक संसाधन   page no 46-49   

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 46-49      वरील आहेत 

     घटक समजावून घेण्यासाठी व व्हिडीओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   मानव आपल्या गरजा कशा भागवतो ?

 उत्तर :- ……………………………………

२    नैसर्गिक संसाधने कशाला म्हणतात ? 

 उत्तर :- ……………………………………

३  मृदेचा उपयोग कोठे कोठे होतो ते लिहा ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  अडीच सेमी जाडीचा मृदेचा थर तयार  व्हायला किती काळ लागतो  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   पृथ्वीवरील किती टक्के पाणी सजीव स्वतःसाठी वापरू शकतो  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६. वनस्पतीचे स्थूल मानाने कोणकोणते वर्गीकरण केले जाते    ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.   वनातून कोणकोणत्या गोष्टी मिळवता येतात   ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.    वनांचे कोणकोणते प्रकार आहेत ते लिहा? . 

 उत्तर :- ……………………………………

९.   प्राण्यांचे अधिवास कोणते  ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • तुम्हाला माहित आहे का की खरच मासे झोपतात का ? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




Leave a comment