इयत्ता ७ वी विषय – इंग्रजी 4.2 Baby Pangolin’s Night Out page no 93
खालील प्रश्न हे पान क्रमांक 93 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 Who lived in the forest many years ago?फार वर्षापूर्वी जंगलात कोण राहत होते ?
Answer:- ………………………………
2 What does people use to kil usl?Pegolin sayलोक आपल्याला कशाने मारतात ? असे पेंगोलिन सांगतो ?
Answer:- ………………………………
3. How do pangolins help humans?How do pangolins help humans? ?
Answer:- ………………………………
4 What do good men do to save penguins?चांगली माणसे पेनगॉलीन वाचवण्यासाठी काय करतात ?
Answer:- ………………………………
5 Who is trying to increase the number of pegolines?पेगॉलीन ची संख्या वाढविण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे ?
Answer:- ………………………………
6 What is Sahyadri Nisarg Mitra and other organizations doing?Sahyadri Nisarg Mitra and other organizations काय काम करत आहे?
Answer:- ………………………………
- तुम्हाला माहित आहे का की पृथ्वीचे वय किती ? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- बुद्धिमान चहावाला | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा