इयत्ता ८ वी विषय – इंग्रजी 4.5 Festivals of North East India page no
खालील प्रश्न हे पान क्रमांक वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 How do people celebrate festivals?सण उत्सव लोक कसे साजरे करतात ? ?
Answer:- ………………………………
2 What are many festivals based on?अनेक सण कशावर आधारित आहे ?
Answer:- ………………………………
3. How can a festival not be complete without it?सण उत्सव कशा शिवाय पूर्ण होत नाही ?
Answer:- ………………………………
4 Which is the main festival of the state of Assam?आसाम राज्याचा मुख्य सण कोणता आहे ?
Answer:- ………………………………
5 What are the sets of Bihu festival?बिहू या सणाचे कोण कोणते प्रकार आहेत ?
Answer:- ………………………………
6 What is Losar?Losar कशाला म्हणतात ?
Answer:- ………………………………
- तुम्हाला माहित आहे का की पृथ्वीचे वय किती ? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- बुद्धिमान चहावाला | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी