इयत्ता ७ वी विषय – इंग्रजी 3.2 The Welcome page no 63
खालील प्रश्न हे पान क्रमांक 63 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 Which exam did Chaturbhuj Babu pass?चतुर्भुज बाबू यांनी कोणती परीक्षा पास झाले होते ?
Answer:- ………………………………
2 Who meets Chaturbhuj Babu on the road ?चतुर्भुज बाबू यांना रस्त्यात कोण भेटते ?
Answer:- ………………………………
3. What does Nil Ratan ask about Chaturbhuj? नील रतन चतुर्भुज यांना कशाविषयी विचारतात
Answer:- ………………………………
4 How many had passed the MA exam in the village? गावामध्ये कितीजण एम एस ची परीक्षा पास झाले होते ?
Answer:- ………………………………
5 What do the Zamindar ask Chaturbhuj?जमीनदार चतुर्भुज यांना काय विचारतात ?
Answer:- ………………………………
6 Where to come with cat asked Zamindar to Chaturbhuj ?मांजराला घेऊन कोठे येण्यास जमीनदार सांगतात
Answer:- ………………………………
7.What does Chaturbhuj tell Satu Kaka ?सतू काकांना चतुर्भुज काय सांगतात.
Answer:- ………………………………
- सोप्या पद्धतीने वस्तू चित्र
- लोभी व्यापारी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
Bạn viết mạch lạc, dễ tiếp cận lắm.